पदवीधरांना सुवर्णसंधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या  105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 105

पदाचे नाव & जागा –

1.मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S-II – 15 जागा

2. क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV – 15 जागा
3.क्रेडिट ऑफिसर MMG/S-III – 25 जागा
4.क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S-IV – 08 जागा
5.क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/S-III – 12 जागा
6. फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III – 15 जागा
7. फॉरेक्स – संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-II – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.मॅनेजर-डिजिटल फ्रॉड MMG/S-II – (i) B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/ B.Sc/ BCA/ MCA (ii) 03 वर्षे अनुभव

2. क्रेडिट ऑफिसर SMG/S-IV – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव

3.क्रेडिट ऑफिसर MMG/S-III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव

4.क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस SMG/S-IV – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 07 वर्षे अनुभव

5.क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिजनेस MMG/S-III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA / CMA / CFA + 01 वर्ष अनुभव

6. फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

7. फॉरेक्स संपादन & रिलेशनशिप मॅनेजर MMG/S-II – (i) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/सेल्स मध्ये PG पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 24 ते 34 वर्षे.
पद क्र.2 – 28 ते 40 वर्षे.
पद क्र.3 – 25 ते 37 वर्षे.
पद क्र.4 – 28 ते 40 वर्षे.
पद क्र.5 – 25 ते 37 वर्षे.
पद क्र.6 – 26 ते 40 वर्षे.
पद क्र.7 – 24 ते 35 वर्षे.

वेतन – 69180/- to 89890/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – 100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

निवड करण्याची पद्धत – online Test

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com