बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा । बँक ऑफ बडोदा अंतर्गत एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-7-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक

पद संख्या – 49 जागा

शैक्षणिक पात्रता –  संगणक ज्ञानासह पदवीधर (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ.),  M.Sc (IT)/
BE (IT)/ MCA/MBA.

वयाची अट – 21- 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31-7-2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट –  https://www.bankofbaroda.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधीत शाखेच्या दिलेल्या पत्यावर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com