बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – व्यवसाय विश्लेषक, नाविन्यपूर्ण अधिकारी पद संख्या – 4 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची अट – 32 ते 40 वर्षे … बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा