AURIC Recruitment 2022 | औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लि. अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.auric.city/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कंपनी सचिव, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 10lakh to 20 lakh p/y

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.AURIC Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093

मुलाखत देण्याची तारीख –  07 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.auric.city/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com