Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021 | औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत बालरोग तज्ञ पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत बालरोग तज्ञ पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार असून,मुलाखत देण्याची तारीख 29 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html

एकूण जागा – 08

पदाचे नाव – बालरोग तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – MBBS, MD (Pead/ MBBS, DCH).

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलखात देण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद

मुलाखत देण्याची तारीख – 29 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com