Assam Rifles Recruitment 2021 | असम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – असम राइफल्स मध्ये 1230 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/

एकूण जागा – 1230

पदाचे नाव & जागा –
1.नायब सुभेदार (ब्रिज & रोड) – 22 जागा
2. हवालदार (लिपिक) – 349 जागा
3.वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) – 19 जागा
4.रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) – 42 जागा
5 .रायफलमन (लाइनमन फील्ड) – 28 जागा
6.रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) – 03 जागा
7. रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) – 24 जागा
8. हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक) – 12 जागा
9 .रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) – 35 जागा
10. रायफलमन (अपहोलस्टर) – 14 जागा
11.रायफलमन (इलेक्ट्रिशियन) – 43 जागा
12. रायफलमन (प्लंबर) – 33 जागा
13.हवालदार (सर्व्हेअर) – 10 जागा
14.वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) – 32 जागा
15.हवालदार (एक्स-रे असिस्टंट) – 28 जागा
16.वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) – 09 जागा
17. रायफल-वूमन (महिला सफाई) – 09 जागा
18.रायफलमन (बार्बर) – 68 जागा
19.रायफलमन (कुक) – 339 जागा
20.रायफलमन (मसालची) – 04 जागा
21.रायफलमन (पुरुष सफाई) – 107 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण.

पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

पद क्र.7 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)

पद क्र.8 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)

पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा.

पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)

पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)

पद क्र.14 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/ D.Pharm.

पद क्र.15 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.

पद क्र.16 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.

पद क्र.17 – 10वी उत्तीर्ण.

पद क्र.18 – 10वी उत्तीर्ण.

पद क्र.19 – 10वी उत्तीर्ण.

पद क्र.20 – 10वी उत्तीर्ण.

पद क्र.21 – 10वी उत्तीर्ण.

वयाची अट – 
पद क्र.1, 4, 5 ते 12, 15, 18, 19, 20 & 21 – 18 to 23 वर्षे
पद क्र.2, 3, & 17 – 18 to 25 वर्षे
पद क्र.13 – 20 to 28 वर्षे
पद क्र.14 – 20 to 25 वर्षे
पद क्र.16 – 21 to 23 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
पद क्र.1 (ग्रुप B) – ₹200/-

पद क्र.2 to 21 (ग्रुप C) – ₹100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Assam Rifles Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर  2021 आहे.

भरती मेळाव्याची तारीख – 01 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com