ASRB Recruitment 2021 | कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 90 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 & 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/

पदाचे नाव – रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन (RMPs) (डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर जनरल, प्रोजेक्ट डायरेक्टर, जॉइंट डायरेक्टर)

शैक्षणिक पात्रता – (i) डॉक्टोरल पदवी/Ph.D किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/EWS/OBC – 1500/- [SC/ ST/ PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतASRB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 & 15 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.asrb.org.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com