ASRB Recruitment 2021 | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत 287 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट), कृषी संशोधन सेवा (एआरएस) व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (एसटीओ) करिता 287 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट www.asrb.org.in

एकूण जागा – 287

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –

1. राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
शैक्षणिक पात्रता – संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

2.कृषी संशोधन सेवा (ARS) – 222 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

3.सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) – 65 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट –
1.NET – 01 जानेवारी 2021 रोजी किमान 21 वर्षे.

2.ARS – 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 32 वर्षे.

3.STO – 25 एप्रिल 2021 रोजी 21 ते 35 वर्षे.

परीक्षा शुल्क –
1.NET – 1000/-

2.ARS – 500/-

3.STO – 500/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2021 (05:00 PM)

परीक्षा –
1.एकत्रित पूर्व परीक्षा – 21 ते 27 जून 2021

2.ARS मुख्य परीक्षा – 19 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.asrb.org.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com