ASCCW बुलढाणामध्ये होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । कला, वाणिज्य महाविद्यालय, वारवट बकाल, जि. बुलढाणा येथे सहायक प्राध्यापकपदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहितीच्या आधारे मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – २ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.

नोकरी ठिकाण – वारवट बकाल, जि. बुलढाणा

हे पण वाचा -
1 of 349

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य कला, वाणिज्य महाविद्यालय, वारवट बकाल, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा

अधिकृत वेबसाईट – https://mahabharti.in/img/Apply.svg

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.