Arihant Multistate Co-op Society Recruitment | अरिहंत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अरिहंत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -http://www.arihantbank.com/

एकूण जागा – 08

पदाचे नाव & जागा –
1.शाखा व्यवस्थापक – 02
2.जनसंपर्क अधिकारी – 02
3.लिपिक – 02
4.शिपाई – 02

शैक्षणिक पात्रता –
1.शाखा व्यवस्थापक – MBA/ M.COM /B.COM / BBA
2.जनसंपर्क अधिकारी – MBA / M.COM
3.लिपिक – B.COM / BBA /BA
4.शिपाई – 10वी /12वी पास /नापास

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बुलढाणा.Arihant Multistate Co-op Society Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अरिहंत मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कारंजा चौक, तिरुपती मंगल कार्यालयासमोर , बुलढाणा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.arihantbank.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com