Amravati recruitment 2021 | बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या 28 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहे .अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 व 06 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.amravati.gov.in

एकूण जागा – 28

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.अंगणवाडी सेविका – 21 जागा

शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण

2.मदतनीस – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 21 वर्षे व कमाल 30 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

पगार – नियमानुर

नोकरीचे ठिकाण – अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प अचलपूर, दर्या, वरुड, मोर्शी दत्त पॅलेस, कोल्हटकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती 444601.

अधिकृत वेबसाईट – www.amravati.gov.in

जाहिरात क्रमांक 1 – PDF

जाहिरात क्रमांक 2 – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com