Amazon Recruitment 2022 : आनंदाची बातमी!! हि संधी सोडू नका; Amazon देतंय हजारो नोकऱ्या; भारत आणि परदेशातही नोकरीची संधी!!

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट झालाय!! पण अजूनही (Amazon Recruitment 2022) नोकरी मिळाली नाही… तर निराश होवू नका. इथे आम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खुशखबर देत आहोत. Amazon मध्ये 92,000+ पदांची बंपर भरती सुरु झाली आहे. या भरती करिता 10 वी उत्तीर्णांपासून अन्य शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तुमची निवड झाली तर भारताबरोबर परदेशातही तुम्हाला करिअर करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि नोकरी मिळवा.

कोणकोणती पदे भरली जाणार –

महाव्यवस्थापक सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक, जीएम प्रशासकीय सहाय्यक, सुविधा शेड्यूलिंग व्यवस्थापक, प्रिन्सिपल पीएम, प्रॉडक्शन नेटवर्क आर्किटेक्ट, लोकॅलायझेशन मॅनेजर, वरिष्ठ फोटोग्राफी व्यवस्थापक, संचालक, क्रिएटिव्ह प्रोडक्शन स्पेशलिस्ट, यूके डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, मर्चेंडाइझिंग ऑप्स मॅनेजर, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक बिझनेस सेल्स, पार्टनर सक्सेस लीडर, इंटिग्रेशन डेव्हलपर, व्हेंडर मॅनेजर, टेक बिझनेस सेल्स व अन्य पदांची भरती करण्यात येत आहे.

Name of Department – Amazon Vacancies 2022

Job Locations – India, USA, UK, Mexico, Japan, Singapore, China And Other Countries

Name of Posts – (Amazon Recruitment 2022)

1. General Manager Assistant
2. Executive Assistant
3. GM Administrative Assistant
4. Facilities Scheduling Manager
5. Principal PM, Localization
6. Production Network Architect
7. Localization Manager
8. Senior Photography Manager
9. Director
10. Creative Production Specialist
11. UK Delivery Executive
12. Merchandising Ops Manager
13. Senior Business Dev Mgr
14. Senior tech Business Sales
15. Partner Success Leader
16. Integration Developer
17. Vendor Manager
18. Tech Business Sales And More…

No. of Posts – Read Advertisement for further details

हे पण वाचा -
1 of 2

Educational/ Qualification – Read Advertisement for further details

Amazon Company Group Job Vacancy Contact Details –
Contact Details Amazon Corporate Office Address: 410 Terry Ave. North Seattle, WA 98109-5210
United StatesAmazon Corporate OfficePhone Number Toll Free: 1-(206) 266-1000 (Amazon Recruitment 2022)

some Imortant Links – 

Full Advertsiment – CLICK HERE

Official Website – CLICK HERE

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com