अलायन्स एअर एविएशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 1 लाख 50 हजार

करिअरनामा ऑनलाईन ।अलायन्स एअर एविएशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रमुख, एमएमडीचे प्रमुख, उपमुख्य आर्थिक अधिकारी, वरिष्ठ मॅनेजर – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 7 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 65,000 ते  1,50,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अलायन्स एअर कर्मचारी विभाग युती भवन, घरगुती टर्मिनल -1, आय.जी.आय. विमानतळ नवीन दिल्ली – 110037

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com