Akola Recruitment 2021 | जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 05 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पध्दतीने करायचा असून,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.dhwakola.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –

1.Center Management – 01 जागा
2.Case Worker – 01 जागा
3.Medical Assistant – 01 जागा
4.IT Activities – 01जागा
5.Multipurpose Activities – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – 1.Center Management – LLB Degree /MSW
2.Case Worker – LLB Degree /MSW
3.Medical Assistant – Degree in Paramedical
4.IT Activities – Degree in Information Technology
5.Multipurpose Activities – 10th Pass

वयाची अट – 25 to 45 वर्षापर्यंत

वेतन – 1. Center Management – 25000/-
2.Case Worker – 15,000/-
3.Medical Assistant -18,000/-
4.IT Activities – 15,000/-
5.Multipurpose Activities – 9,000/-

नोकरीचे ठिकाण – अकोला.Akola Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.dhwakola.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.