Akola mahanagar palika recruitment 2021 | अकोला महानगरपालिका येथे विविध पदांच्या 30 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अकोला महानगरपालिका येथे विविध पदांच्या 30 जागांसाठी भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-mail) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.amcakola.in

एकूण जागा – 30

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, GNM, औषधी निर्माता, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TBHV

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

वेतन – 15,500/- to 30,000/-

शुल्क – 150-/

अर्ज पाठविण्याचा पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

नोकरीचे ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.amcakola.in

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com