10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! जिल्हा न्यायलय अकोला अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा न्यायलय अकोला अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – पुस्तक बांधणीकार

शैक्षणिक पात्रता – 10वी पास

वयाची अट –  21 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 18000/- to 56900/-

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com