Air India Express Recruitment 2022 : एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये भरती सुरु; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (Air India Express Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक आणि अधिकारी पदांच्या एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवट्ची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद – व्यवस्थापक & अधिकारी – 10 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Air India Express Recruitment 2022)

उमेदवार पदवी / B.E. / B.Tech. / भौतिकशास्त्र आणि गणित सोबत १२ वी उत्तीर्ण असावा.

अर्ज/परीक्षा फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.

किंवा एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.airindiaexpress.inen ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Air India Express Recruitment 2022)

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – ADVERTISE

अधिकृत वेबसाईट – www.airindiaexpress.inen

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com