पदवीधरांना संधी ! एअर फोर्स स्टेशन ठाणे मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – लेडी मेडिकल ऑफिसर, अय्या.

शैक्षणिक पात्रता –
1.Lady Medical Officer – MBBS

2.Ayah – Lady (Literate) with adequate working experience in Hospital/Nursing Home

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (युवर). JK ग्राम (PO), ठाणे (पश्चिम) महाराष्ट्र, पिन 400606.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  
09 मार्च 2022 आहे.

मुलाखत देण्याची तारीख – 10 मार्च 2022

मुलाखत देण्याचा पत्ता – एअर फोर्स स्टेशन कण्हेर.

अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com