AIIMS Recruitment 2021 | ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 416 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 416 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org

एकूण जागा – 416

पदाचे नाव – वरिष्ठ रहिवासी / वरिष्ठ निदर्शक/ Senior Residents / Senior Demonstrators

शैक्षणिक पात्रता – संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे की DNB/MD/MS/Ph.D./M.Sc

वयाची अट – 31 ऑगस्ट 2021 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.AIIMS Recruitment 2021

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी ₹1500/- [SC/ST/EWS – ₹1200/-, PWD – फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021

अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.org

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com