AIIMS Recruitment 2020 | 194 जागांसाठी मेगा भरती

करिअरनामा ऑनलाईन ।अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत कनिष्ठ रहिवासी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट –http://www.aiimsraipur.edu.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ रहिवासी

पद संख्या – 194 जागा

 पात्रता –MD/MS/DNB/संबंधित शाखेत डिप्लोमा.

वयाची अट – 45 वर्षांपर्यंत [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

शुल्क – General/OBC/EWS- 1000 रुपये [SC/ST800 रुपये , PWD-  फी नाही]

नोकरीचे ठीकण – रायपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2020

 मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा  – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.aiimsraipur.edu.in/

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com