पदवीधरांना मोठी संधी ! अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ पदांच्या   जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 31 मार्च 2022 आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता – A post graduate degree in Physics from a recognised university
2. A Post M.Sc. diploma in radiological/medical physics from a recognised university

3. An internship of minimum 12 months in a recognised well-equipped radiation therapy department.

OR

A basic degree in science from a recognized university, with physics as one of the main subjects

2. A post graduate degree in radiological/medical physics from a recognised university

3. An internship of minimum 12 months in a recognised well-equipped radiation therapy department

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 70000/-

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर- 441108

मुलाखत देण्याची तारीख – 31 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com