AIIMS Nagpur Recruitment 2021 | AIIMS नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – AIIMS नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 16

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता –

1.Senior Resident – A post graduate Medical Degree/Diploma in respective discipline from a recognized University/Institute

2.Junior Resident – MBBS

वयाची अट –  पदानुसार मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com