AIIMS Nagpur Recruitment 2022 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ट्यूटर/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/

एकूण जागा – 17

पदाचे नाव – ट्यूटर/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर.

शैक्षणिक पात्रता – B.Sc नर्सिंग किंवा रजिस्टर्ड नर्स आणि नर्स आणि मिडवाईफ ट्यूटरसह डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव..

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला/ ओबीसी/ EWS 1000/- रुपये.
मागासवर्गीय 800/- रुपये

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com