AIIMS Delhi Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 147 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 147 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimskalyani.edu.in/

एकूण जागा – 147

पदाचे नाव & जागा –
1.प्राध्यापक – 28 जागा
2. अतिरिक्त प्राध्यापक – 22 जागा
3. सहयोगी प्राध्यापक – 32 जागा
4. सहायक प्राध्यापक – 65 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्राध्यापक – (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 14/12/11 वर्षे अनुभव

2. अतिरिक्त प्राध्यापक – (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 10/08/07 वर्षे अनुभव

3.सहयोगी प्राध्यापक – (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 06/04/03 वर्षे अनुभव

4. सहायक प्राध्यापक – (i) MD/ M.S/ DM. M.Ch/ Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.प्राध्यापक – 58 वर्षांपर्यंत
2. अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षांपर्यंत
3. सहयोगी प्राध्यापक – 50 वर्षांपर्यंत
4. सहायक प्राध्यापक – 50 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS: ₹1000/- , [SC/ ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – कल्याणी (पश्चिम बंगाल).AIIMS Delhi Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Administrative Officer, Recruitment Cell, All India Institute of Medical Sciences, Kalyani NH-34 Connector, Basantapur, Saguna Nadia, West Bengal – 741245

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2021 आहे.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – https://aiimskalyani.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com