AIC Recruitment 2021 | वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागवल आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com

एकूण जागा – 30

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता – किमान 60 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पीजी

2.हिंदी अधिकारी
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला पदवीमध्ये इंग्रजी हा विषय म्हणून 60% गुणांसह हिंदी/हिंदी भाषांतरात पीजीसह असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत.AIC Recruitment 2021

वेतनमान –
1.मॅनेजमेंट ट्रेनी – 40000/-

2.हिंदी अधिकारी – 32597

3.महानगर केंद्रांवर – 65000/-

परीक्षा शुल्क –
सामान्य, ओबीसी, EWS पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1 हजार रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC / ST / PH उमेदवारांना 200 रुपये शुल्क द्यावे लागेल.

निवड करण्याची पद्धत –
निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा जानेवारी, 2022 मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेची योग्य तारीख लवकरच कळवण्यात येईल

ऑनलाइन परीक्षा – उमेदवारांना अडीच तास (150 मिनिटे) कालावधीच्या एकूण 150 गुणांची ऑनलाइन चाचणी (वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक) द्यावी लागेल. ऑनलाइन परीक्षेत किमान पात्रता गुण सामान्य, OBC आणि EWS साठी 60% आणि SC/ST साठी 55% आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2021

ऑनलाइन परीक्षेचे आयोजन – जानेवारी 2022 चा शेवटचा आठवडा

अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com