10वी पास ते पदवीधरांपर्यंत मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदांच्या 604 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/

एकूण जागा – 604

पदाचे नाव & जागा –
1.टर्मिनल मॅनेजर – 01 जागा
2.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅक्स – 01 जागा
3.ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल – 06 जागा
4.ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल – 05 जागा
5. रॅम्प सर्विस एजंट – 12 जागा
6. यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 96 जागा
7.कस्टमर एजंट – 206 जागा
8. हॅंडीमन/हँडीवूमन – 277 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) पदवीधर (ii) 20 वर्षे अनुभव.

पद क्र.2 – (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.

पद क्र.3 – (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.

पद क्र.4 – (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

पद क्र.5 – (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

पद क्र.7 – पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव

पद क्र.8 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.1 ते 3 – 55 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 8 – 28 वर्षांपर्यंत

वेतन – 19350/- to 75000/-

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – कोलकाता

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – HRD Department, Air India Premises, AI Airport Services Limited New Technical Area, GS Building, Ground Floor, Kolkata – 700 052 (Landmark – NSCBI Airport / Opposite Airport Post Office) PH – (033) 2569-5096

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com