Abhyudaya Bank Recruitment 2021 | अभ्युदय बँक मॅनेजमेंट ट्रैनी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अभ्युदय बँक मॅनेजमेंट ट्रैनी पदांच्या 15  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.abhyudayabank.co.in/english/home.aspx

एकूण जागा – 15

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रैनी.

शैक्षणिक पात्रता – पदवी + CA/ CFA किंवा फायनान्स/ मार्केटिंग/ बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नोलोंजि विषयात MBA/ MMS/ PGDBM.

वयाची अट – 30 to 35 वर्षापर्यंत

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात.Abhyudaya Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.abhyudayabank.co.in/english/home.aspx

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com