भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India) अंतर्गत १८० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/

पदाचे नाव पदसंख्या –

ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) – १५ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – १५ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) – १५० जागा

पात्रता – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट – २७ वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – General/OBC: ₹३००/- [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही ]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट –  https://www.aai.aero/

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com