गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘युक्रांद’ कडून मदतीचा हात
आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना युवक क्रांती दलाने ‘ शिक्षण पालकत्व’ या उपक्रमाद्वारे मदतीचा हात दिला आहे. एकल पालक असलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली असून, येत्या काळात आणखी काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पर्यंत करण्यात येणार आहे.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.