Indian Post मध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. तुम्हालाही सरकारी नोकरी मिळू शकते.
View More
भारतीय पोस्ट अंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या 38 हजारांहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे.
View More
देशभरातील विविध राज्यांमध्ये BPM/ABPM/डाक सेवक म्हणून 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) भरण्यासाठी ही भरती मोहीम राबवली जात आहे.
View More
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले तरुण/तरुणी या पदांसाठी अर्ज करू शकतात.
View More
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे दरम्यान असावी. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार वय निश्चित केले जाईल. उच्च वयोमर्यादेत एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा वर्षांची सूट असेल.
View More