भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयात विविध पदांची भरती…

Get real time updates directly on you device, subscribe now.

रोजगार विश्व । भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयात विविध पदांची भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1 .सल्लागार (नियोजन आणि धोरण) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवी पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ५५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

2 . सल्लागार (क्षमता बांधणी आणि बीसीसी) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ५५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

3 . सल्लागार (आर्थिक व्यवस्थापन) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : सीए/सीएस/सीएमए उत्तीर्ण किंवा किमान ६० टक्के गुणांसह एमबीए उत्तीर्ण

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

4. सल्लागार (खरेदी) : १ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६० टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवी पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण

हे पण वाचा -
1 of 36

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

5 .लेखापाल : २ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५० टक्के गुणांसह संबंधित विषयातील शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

6 .प्रकल्प अधिकारी : १ जागा

शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था किंवा स्वायत्त संस्थेमध्ये काम करत असलेली पात्र व्यक्ती

एकूण जागा – 7 जागा

वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ५६ वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार पात्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2rAf0wn

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: