डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड येथे भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड, यांनी नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार क्रीडा सहाय्यक, लिपिक आणि वाहनचालक पदाच्या ९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

१]क्रीडा सहाय्यक – ०२
२]लिपिक – ०५
३]वाहनचालक – ०२
एकूण जागा – ०९ जागा


शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा –   www.careernama.com
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड.उमेदवारांनी register@dbatu.ac.in या ई-मेल वर आपला बायोडेटा पाठवावा व २७ नोव्हेंबरला मुलाखती साठी उपस्थित राहावे.


अधिकृत वेबसाईट – https://dbatu.ac.in


हे पण वाचा -
1 of 54

नोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व  facebook page  ला भेट द्या.  

+91 8806336033 , +91 9403839394

✉ official.careernama@gmail.com



 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: