इजिनिअर अाहात? ठाणे महानगरपालिकेत 120 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात १२० जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे

एकुण जागा – १२०

पदाचे नाव –

कनिष्ठ अभियंता (नागरी) – 12
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – 01
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01
स्थळपर्यवेक्षक (नागरी) – 12
स्थळपर्यवेक्षक (यांत्रिक) – 02
स्थळपर्यवेक्षक (विद्युत) – 02
कामगार (बिगारी) – 90

शैक्षणिक पात्रता – सदर शाखेतील अभियांत्रिकी पदवी, सदर शाखेतील डिप्लोमा धारक, 10वी उत्तीर्ण, संगणक ज्ञान.

हे पण वाचा -
1 of 42

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – नाही

थेट मुलाखत – २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता)

मुलाखतीचे ठिकाण – नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) A 1, माजिवडा गाव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे.

अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/index.php

जाहिरात पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.