खुशखबर ! नवी दिल्ली येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजमध्ये १४४ पदांची होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नवी दिल्ली येथील वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज येथे ज्येष्ठ रहिवासीपदाच्या एकूण १४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ६ व ७ फेब्रुवारी २०२० रोजी हजर राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पद संख्या – १४४

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे पीजी डिग्री / डिप्लोमा

हे पण वाचा -
1 of 530

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, व्हीएमएम कॉलेज आणि सफदरजंग, नवी दिल्ली – ११००२९

मुलाखतीची तारीख – ६ व ७ फेब्रुवारी २०२०  

अधिकृत वेबसाईट – http://www.vmmc-sjh.nic.in/Default_College.aspx

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: