खुशखबर ! खडकी आयुध कारखान्यात भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।  पुणे जिल्ह्यातील खडकी येथील आयुध कारखान्यात वैद्यकीय अधिकारी पदाची १ रिक्त भरण्यात येत आहे. ही एक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी ९ जानेवारी २०२० रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS डिग्री असावा.

नोकरी ठिकाण – खडकी, पुणे

वेतनश्रेणी – रु. ७५,०००/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

हे पण वाचा -
1 of 492

मुलाखत तारीख – ९ जानेवारी २०२० आहे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, आय. सी. ऑर्डिनेन्स फॅक्टरी हॉस्पिटल, खडकी, पुणे – ४११००३

_—-__

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: