कोल्हापूर आरोग्य विभागात ३८ पदांची होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे विविध ३८ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२० आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

१) पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता- Desirable DM ,cardiology

२) पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता- MD ,MS (Gyn ),DGO ,DNB

३) पदाचे नाव – बालरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता- MD (Ped ),Dch ,DNB

४) पदाचे नाव – भूलतज्ञ
शैक्षणिक पात्रता- MD (Anesthesia) ,DA ,DNB

५) पदाचे नाव – फिजिशियन
शैक्षणिक पात्रता- MD (medicine) ,DNB

६) पदाचे नाव – क्ष किरणतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता- MD (Radiologist/ DMRD )

७) पदाचे नाव – सर्जन
शैक्षणिक पात्रता- MS general surgery

हे पण वाचा -
1 of 352

८) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस)
शैक्षणिक पात्रता- MBBS

९) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष)
शैक्षणिक पात्रता- BAMS

१०) पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला)
शैक्षणिक पात्रता- BAMS

पद संख्या – ३८ जागा

वेतनश्रेणी –
१) हृदयरोगतज्ज्ञ – १,२५,००० रुपये
२) वैद्यकीय अधिकारी (एसएनसीयू / डायलिसिस) – ६०,००० रुपये
३) वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके पुरुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके महिला) – २८,००० रुपये
४) बाकी पदांसाठी – ७५,००० रुपये

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०२०

नोकरी विषयक माहिती थेट तुुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: