ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २२ जागांसाठी भरती …

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २२ जागांसाठी भरती पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

१ . अभियंता : १६ जागा

२ . केमिकल : ०९ जागा

३ . यांत्रिकी : ०१ जागा

४ . विद्युत : ०२ जागा

५ . आयटी : ०१ जागा

६ . इन्स्ट्रुमेंटेशन : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आयटी, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी.
०२) GATE

७ . अभियंता / कार्यकारी – ०६ जागा

८ . अग्नि आणि सुरक्षा : ०२ जागा

हे पण वाचा -
1 of 36

शैक्षणिक पात्रता : अग्निशामक / अग्निशामक आणि सुरक्षितता अभियांत्रिकी पदवी.

९ . वित्त : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए फायनान्स

शुल्क : शुल्क नाही

एकूण जागा – 22 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०२०

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाइट – : www.ongcindia.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आजच आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: