एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती प्रक्रिया झाली आहे. १७० पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १७०

पदाचे नाव- असिस्टंट सुपरवाइजर

ऑनलाईन अर्ज सुरवात- ०७ सप्टेंबर, २०१९

अ.क्र. विभाग पद संख्या
1 ईस्टर्न 15
2 वेस्टर्न 80
3 नॉर्थर्न 50
4 साउथर्न 25
एकूण 170

शैक्षणिक पात्रता- (i) पदवीसह कॉम्पुटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा BCA/B.Sc.IT/ IT पदवी/AME (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी ३३ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- १०००/- [SC/ST/ExSM- ५००/-]

ऑनलाईन परीक्षा- २० ऑक्टोबर २०१९

हे पण वाचा -
1 of 65

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://aiesl.assistantsupervisor.parakh.online/

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.