उद्योग, उर्जा व कामगार विभाग अंतर्गत अध्यक्ष पदासाठी भरती; 2 लाख 25 हजार पगार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।उद्योग, उर्जा व कामगार विभाग अंतर्गत अध्यक्ष पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://industry.maharashtra.gov.in/en

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अध्यक्ष

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

वेतन– 2,25,000 रुपये

हे पण वाचा -
1 of 24

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –  sec.energy@maharashtra.gov.in

अधिकृत वेबसाईट – https://industry.maharashtra.gov.in/en

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: